22 October 2019

News Flash

बालेवाडीमध्ये स्लॅब कोसळून ९ मजुरांचा मृत्यू


पुण्यातील बालेवाडीमधील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून शुक्रवारी ९ मजूर मृत्युमुखी पडले. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्लॅब कोसळल्यामुळे काही मजूर थेट इमारतीवरून खाली फेकले गेले.

आणखी काही व्हिडिओ