काळ्या पैशांनंतर केंद्रातील मोदी सरकारने घरातील सोन्यावरही सर्जिकल स्ट्राइक केला आहे. विवाहित महिलांना ५० तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना २५ तोळे, तर पुरुषांना केवळ १० तोळे सोने बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.