पुण्यात खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. द्वारकाधीश ट्रव्हलचा चालक दिलीप विठ्ठल चव्हाण यास पोलिसानी ताब्यात घेतले आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.