डोंबिवलीची चार्मी पासड नावाची अवघी २२ वर्षांची मुलगी रेल्वे प्रशासनाची नुकतीच बळी ठरली. चार्मी एकटीच अशी तरूणी नसून दरवर्षी शेकडो जण रेल्वेतून पडतात व एकतर मरतात किंवा गंभीर जखमी होतात. त्यांच्यावर ही वेळ का येते? तुम्हीच बघा, डोंबिवली स्टेशनातल्या या व्हिडीओमध्ये…