झील एज्युकेशन सोसायटीच्या ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवी साखळी तयार करून मानवंदना दिली. तसंच यावेळी तिरंगाही साकारण्यात आला.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.