07 July 2020

News Flash

डिजिटल इकॉनॉमीवरील भर भविष्याच्या दृष्टीनेही उत्तम : प्रशांत गिरबने

डिजिटल इकॉनॉमीवरील भर भविष्याच्या दृष्टीनेही उत्तम : प्रशांत गिरबने

या बजेटमध्ये कृषी क्षेत्रावर भरपूर भर देण्यात आल्याचे दिसते अर्थातच हे देखील महत्वाचे आहे. याचबरोबर डिजीटल इकॉनॉमीवर देखील भर दिला गेला आहे. ही बाब भविष्याच्यादृष्टीनेही उत्तम आहे. तसेच, १०० लाख कोटींची पायाभूत सुविधांवर होणारी गुंतवणूक नेमकी कशी होणार? यावर विस्तृत माहिती देणं आवश्यक आहे. कारण, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

लघु-मध्यम उद्योगसाठीही काही तरतूद करण्यात आलेली हे देखील चांगले आहे, अशी एमसीसीआयए संचालक प्रशांत गिरबने यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X