प्रेम हे आंधळं असतं अस अनेकदा ऐकलं असेल. पण, ते अंध व्यक्तींच्या बाबतीत मात्र डोळस असतं. पिंपरी-चिंचवडमधील सचिन व सुनिता पिसाळ हे अंध दाम्पत्यं पाच वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत. अगदी चित्रपटातील कथानकास शोभेल अशी त्यांची अनोखी प्रेम कहाणी आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.