निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल व उरणमधील नागरिकांना दुपारी १२.३० ते अडीच वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याची प्रांतधिका-यांची सूचना केली आहे. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान हे वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.