कोणीही व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडली की त्याला मोठा हार्ट अटॅक आला अशी कुजबूज सुरू होते. मात्र त्याचवेळेस डॉक्टरांना विचारायला गेलात तर त्या व्यक्तीला अचानक कार्डिअॅक अरेस्ट झाला असे ते सांगतात. साहजिकच हार्ट अॅटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट या दोन निदानांमध्ये सर्वसामान्यांचा खूप गोंधळ होतो आणि बऱ्याचदा त्यांची सरमिसळ होते.हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आपय या दोन्ही गोष्टींमधील फरक आपण समजून घेऊया