‘किरण पावसकर कसे आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पावसकर यांच्या रक्तात बेईमानी भरलेली आहे. त्यामुळे बोलताना तोंड सांभाळून बोला’ अशी टीका माजी महापोर किशोरी पेडणेकर यांनी व्हिडीओ शेअर करत किरण पावसकर यांच्यावर केली आहे.