नव्या संसद भवन इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पाड पडलं. या नवीन संसद भवनातून मोदी देशवासीयांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, सकाळी विधीवत पूजा करून संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं.
तसंच सर्वधर्म प्रार्थना देखील यावेळी घेण्यात आली.