Jagdeep Dhankhar on mimic act: जगदीप धनखडांची राहुल गांधींवर टीका, सभागृहात सुनावलं
संसदेच्या पायऱ्यावर आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींनी सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यावेळी राहुल गांधी व्हिडीओ काढत होते. या सर्व घटनेवर सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात यावर नाराजी व्यक्त केली.