मराठा आरक्षणाचा विषय काल (१९ डिसेंबर) सभागृहात चर्चेत होता. या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत आरक्षणाविषयी सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगेंनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरून शंका व्यक्त केली.