आज (२ मार्च) बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी “बारामतीला एक नंबरचं शहर बनवेल” असा निर्धार बोलून दाखवला.