लोकसभा निवडणुकीबरोबरच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. याशिवाय २६ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. या निवडणुकीत देशातील ५ राज्यांवर काँग्रेस आणि भाजपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कोणते आहेत ते राज्य?, थोडक्यात जाणून घेऊयात…