पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडिलांना आज कडोकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीत न्यायालयाने वडिलांना २४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर वकील असीम सरोदे यांनी सुनावणी संपल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला.