Ajit Pawar:बारामतीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. ज्यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. अशातच अजित पवार यांनी आज बारामतीत जाऊन विविध ठिकाणांची पाहणी केली. यादरम्यान अजित पवार हे काही लोकांवर चिडलेले दिसले.