
जाणिवेचे स्वरूप काय आहे? हा सध्या सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.

जाणिवेचे स्वरूप काय आहे? हा सध्या सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.


तंत्रे वापरून साधन-सुसज्जता वाढवण्यासाठी, वस्तुविश्वाचे विज्ञानच लागेल.


संघर्ष (स्ट्रगल) उफाळल्यामुळे ते पुढे नेणाऱ्या दिशेने, म्हणजे बलवानांना क्षीण करत व बलहीनांचे बल वाढवत, सरकू शकते.

तांत्रिक-प्रगती स्वयंभूपणे होतच राहिली आहे. नवमार्गशोधन (इनोव्हेशन) हा मानवी स्वभावच आहे.

जन-धन खाती उघडून बँकीकरण तळापर्यंत पोहोचवणे हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह होते.

पळण्याच्या स्पर्धेत बाहेरील कक्षेतून पळणाऱ्यांना पुढे स्टार्ट देऊन, कापायचे अंतर समान केले जाते.

किंमत-विमा योजना किंवा अगोदरच रोख मदत देऊन संरक्षण पुरवणे हे अद्याप झालेलेच नाही.


भारताचा रेशो वाईट असण्याला भांडवलसघनता हे कारण नसून चक्र स्लो चालणे हे कारण आहे.

माणूस जीवनाच्या निरनिराळ्या प्रांतांत ज्या भूमिकांमध्ये असतो त्याही एकाच स्तराच्या असतील असे काही नसते.