विरोध-विकास-वाद

राष्ट्रहित आणि जनहित

‘‘राष्ट्रहितात आपोआपच जनहित असते’’ किंवा ‘‘जनहिताचा राष्ट्रहिताशी काहीच संबंध नसतो’’ या दोन्ही धारणा सारख्याच चुकीच्या आहेत.

सर्वोदय म्हणजे दानधर्म नव्हे

ट्रस्टीशिप, भूदान वगैरे संदर्भामुळे जो समज होतो तो सोडून, सर्वोदयवाद ही ‘राजकीय-आर्थिक विचारसरणी’ काटेकोरपणे पाहू या.

समता : सम्यक आणि ‘वैषम्य’क

समाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यांमध्ये जे समतेचे तत्त्व पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे.

नव्या पुरुषार्थांचे प्रसादचक्र

पुरुषार्थामध्ये परस्परपूरकता असते. त्यातील एकेकाच्या साधनेत आपण कमी पडतो किंवा त्यांच्यात समतोल राखत नाही, हे दुरिताचे मूळ असते..

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.