‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जाणार आहेत..

मुकुंद ऐनापुरे, कांदिवली (प.), ६००००, एस. पटवर्धन, अंधेरी (पू.), ३३०००, कमला व सतीश सातपुते, अंधेरी (पू.), २५०००, समृद्धी पवार, कांदिवली (प.), २५०००, संजय अवासंक, बोरिवली (प.), २५०००, किसन आणि सरला वेताळ, कुर्ला (पू.), १७१००, जयंत एम. मोघे, बोरिवली (पू.), २०००, शुभांगी मनोहर मंगेश परब, गोरेगाव (पू.), १००१, शुभांगी व्ही. साखरकर, अंधेरी (प.), ५०००, मधुकर सीताराम घाग, मालाड (प.), ३००६, मीरा सुरेश सप्रे, सायन (पू.), १२०००, किरण वेळापुरे, अंधेरी (पू.), १०००, वीरेंद्र चित्रे, अंधेरी (पू.), १०००, योगींद्र चित्रे, मुलुंड (प.), २५००, शशिकांत कवीश्वर, गोरेगाव (पू.), १००१, लीना सुधीर बने, गिरगाव, २०००, पार्थ फणसे, डोंबिवली (प.), १११११, दीपाली वैद्य, कांदिवली (प.), ५०००, दत्तात्रय कदम, करी रोड (प.), १००००, संभाजी मोरे, बोरिवली (प.), २५००, पुरुषोत्तम बोरकर, रत्नागिरी, २०००, श्रीपाद भट, कांदिवली (पू.), १५०००, लीना महाजन, अंधेरी (पू.),  ५०००, विजयलक्ष्मी लाढा, विलेपार्ले (पू.), २०००, प्रज्ञा वझे, दहिसर (पू.), २०००, रवींद्र वाडकर, विलेपार्ले (पू.), ५०००, जयंत ठाकूर, बोरिवली (प.), २०००, रमेश तारकर, वडाळा ५०००, पराग जोगदंड, दादर, ५०००, मीरा शिराली, विलेपार्ले (पू.), ५०००, प्रीती सुरु, विलेपार्ले, २००१, प्रशांत पितळे,

ठाकूरद्वार, २५०००, विजयेंद्र मसुरकर, चुनाभट्टी, १०००, योगेश मयेकर, वडाळा (पू.), २५००, अमेय सावंत, कल्याण (प.), १०००, सुभाष, शैलजा व अंजली आसवदेकर, विलेपार्ले (पू.), १५०००, ए. आर. शुक्ला, बोरिवली (प.),  ५०००, मेहरकृपा पालवे, लोअर परेल, १५००, केशव भिडे, दादर, ८०००, जयश्री व सुधीर जोशी, माहीम, १००००, विद्या सालकर, माहीम, ५००१, हिरामण शिंदे, विक्रोळी (पू.), २०००, रमेश दुसाने, पुणे, २५००, ऋग्वेद तेलंग, बोरिवली (पू.), २०००, संजय कदम, अंधेरी (प.), ५०००, भारती आढाळ, १०००.