‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाचे हे नववे वर्ष. समाजासाठी अतिशय सेवाभावाने झटणाऱ्यांच्या कार्याशी जोडून घेण्याचे समाधान ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे मिळत असल्याची भावना देणगीदार आवर्जून व्यक्त करीत आहेत.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*शिल्पा गोकुळ तोडणकर, अंधेरी (प) रु. ८००० * शैला डगांवकर, ओशिवरा रु. ५००० * डॉ. आशिष केळकर, दादर (प) रु. ३०००० * अमृता अनिल सोमण, ठाणे यांजकडून कै. अनिल पुरुषोत्तम सोमण, कै. उषा व पुरुषोत्तम जयराम सोमण व कै. मालती व लक्ष्मण विष्णू गाडगीळ यांच्य स्मरणार्थ रु १००००० * सुनंदा एस. खेडेकर, ठाणे रु. १००००० * प्रसाद रेखी, नेरूळ नवी मुंबई रु. १००००० * एस. जी. खळदकर, ठाणे रु. ६०००० * मुग्धा अरविंद माणगावकर, डोंबिवली रु. ४०००० * कल्पना अरविंद माणगावकर, डोंबिवली रु. ४०००० * सुधा थावरे, अंबरनाथ रु. २५००० * प्रज्ञा प्रमोद कामत, ठाणे रु. २०००० * प्रमोद विनायक कामत, ठाणे रु.२०००० * पी. बी. पटवर्धन, ठाणे रु. २०००० * सुनीता सुरेश अभ्यंकर, ठाणे रु.२०००० * अलका नंदकुमार मानकामे, पनवेल रु. २०००० * अलिंद हजीरनीस, ठाणे रु. १५००० * दत्तात्रय नारायण उपाध्ये, ठाणे रु. १२५०५ * स्नेहल देसाई, डोंबिवली रु. १२००० * एस. एल. तिडके, नेरुळ नवी मुंबई रु. १२००० * ललिता इनामदार, डोंबिवली रु. १०००२ * प्रभाकर गो. जोशी, ठाणे रु. १०००५ * विश्वनाथ कुलकर्णी, ठाणे रु. १०००० * किशोर म. मेहेंदळे, ठाणे यांजक डून कै. म. भि. मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * प्राची सदाशिव कुलकर्णी, ठाणे यांजकडून कै. सुशिला खंडो कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * माधुरी सुधाकर घांग्रेकर, ठाणे रु. १०००० * भास्कर खरे, ठाणे रु. १०००० * पद्मा बापट, ठाणे यांजकडून आईवडिलांच्या स्मरणार्थ रु. १०००० * मनीषा अशोक टिळक, ठाणे रु. १०००० * विद्या एस. थावरे, अंबरनाथ रु. ७००० * अभय प्रल्हाद वैद्य, डोंबिवली रु. ७००० * श्रीराम दत्तात्रय मनोहर , जांभुळपाडा, पाली यांजकडून कै. हेमलता व कै. दत्तात्रय केशव मनोहर यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ * डॉ सुनेत्रा श्रीराम मनोहर, जांभुळपाडा,पाली यांजकडून कै. मनोरमा व कै. विनायक जयराम दातार यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ * विश्वनाथ देवस्थळी, बदलापूर रु. ५००० * प्रमोद अनंत गुप्ते, ठाणे रु. ५००० * सुषमा एम. शिकरापूरकर, ठाणे रु. ५००० * प्रभाकर बाळकृष्ण शेठ, ठाणे रु. ५००० * श्रीकर सुश्रृत परांजपे, ठाणे रु. ५००० * सुरेश सदाशिव परांजपे, ठाणे रु. ५००० * सुकृत सुरेश  परांजपे, ठाणे रु. ५००० * आरती सुकृत परांजपे, ठाणे रु. ५००० * आशा सुरेश परांजपे, ठाणे रु. ५००० * डॉ. अरुणकुमार द्वारकानाथ खारकर, ठाणे रु. ५००० * अनिल ए. पेडणेकर,ठाणे रु. ४००४ * श्रीकृष्ण फडके, ठाणे रु. ४००० * मिलिंद व्ही. शिकरापूरकर, ठाणे रु.४००० * एस. एस. कामत, भांडुप रु. ४००० * मीना एम. धुमे, चेंबुर रु. ४००० * शाम देशमुख, मुलुंड रु. ४००० * हरिश चांडक, ठाणे रु. ३००० * एस. पी. राशिनकर, कळवा ठाणे रु. ३००० * सुषमा दामले, ठाणे रु. २५०० * वर्षां प्रभाकर वैती, मुलुंड रु. २५०० * मंदार पद्माकर टेंबे, बदलापूर रु. २५०० * चिंतामणी हरि मराठे, ठाणे रु. २१०० * ज्ञानेश्वर दत्तात्रय मुळे, मुलुंड यांजकडून कै. जयवंताबाई व दत्तात्रय विश्राम मुळे यांच्या स्मरणार्थ रु. २००१ * अक्षता जे. कुबल, ठाणे रु. २००० * मधुकर बाळा राणे, डोंबिवली रु. २००० * डॉ. निर्मला बी. फाटक, डहाणू रु. २००० * के. बी. खांडेकर, कळवा-ठाणे रु. २००० * सुभाष चांडक, ठाणे रु. २००० *  सुनिता वसंत काकिर्डे, डोंबिवली रु. २०००       (क्रमश:)