नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिक नोंदणीला विरोध करण्यासाठी देशभर विद्यार्थी आंदोलन झाले. आठवडाभरातच त्याचे रूपांतर जनआंदोलनात झाले. आंदोलकांनी संविधान सर्वोच्च मानले आणि गेल्या पाच वर्षांतील धर्माधारित राजकारण अमान्य असल्याचे अधोरेखित केले.