
जागतिकीकरण व तंत्रज्ञानाचा सुसाट वेग या दोन घटनांमुळे आजच्या जगासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत.

जागतिकीकरण व तंत्रज्ञानाचा सुसाट वेग या दोन घटनांमुळे आजच्या जगासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत.


रिझव्र्ह बँक व केंद्र सरकार यांच्यातील संबंध आज कमालीचे ताणले गेले आहेत.

भारतातला ६८ टक्के भाग हा वेगवेगळ्या प्रमाणात दुष्काळप्रवण आहे. ३५ टक्के भागांत ७५० ते ११२५ मिमी पाऊस पडतो.

श्रीमंत देशातील प्रत्येक व्यक्ती ही गरीब देशांतील व्यक्तीपेक्षा अनेक पटीने जास्त उत्पादक आहे.

संग्रहालयाच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेला औद्योगिक वारसा पुनरुज्जीवित करायची संधीही मिळणार आहे. त्या निमित्ताने..

ती असे खूप काही भडाभडा बोलत होती, ते सगळे लालनने लिहिले असते.


फैजाबाद जिल्ह्य़ाचं नाव अयोध्या होणार, ही घोषणा केल्यापासून उत्तरेत शहरांच्या बारशासाठी मुहूर्ताची शोधाशोध सुरू झालीय.


समांतर रंगभूमी पर्वातील मोठमोठे कलाकार अस्तंगत होत आहेत.

राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य ते स्थान मिळणे अपेक्षित आहे.