एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*सुनिता परब, अंधेरी यांजकडून कै. सुमतीबाई आणि शंकर बाबाजी परब यांच्या स्मरणार्थ रु. १००००/-, *रुपाली के. परब, अंधेरी यांजकडून कै. कुंजविहारी कृष्णाजी परब यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/-, *सुहास के. परब, अंधेरी यांजकडून कै. कुंजविहारी कृष्णाजी परब यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/, *अशोक भालचंद्र पुरंदरे, बोरिवली यांजकडून कै. कानन अशोक पुरंदरे यांच्या स्मरणार्थ रु. १५०००/, *शैला क्षीरसागर, माहिम रु. ५०००/-, *स्वरुपचंद्र अमोलिक, घाटकोपर रु. २०००/-, *आशा बी. आव्हाळे, माटुंगा रु. १२०१/-, *प्रशांत जी. खेडकर, चेंबूर रु. १००००/-, *उदय गोडसे, शिवाजी पार्क रु. २०००/-, *मधुकर बाळा पिसाळ, बेलापूर रु. १५०००/-, *अनघा मसुरकर, बोरिवली रु. ५०००/-, *सुनीता देवलवार, मालाड रु. २४०००/-, *प्रभावती प्रभाकर गोजमगुंडे, लातूर रु. २००००/-, *जगदीश गुणवंत नाथगोसावी, गुना, मध्यप्रदेश रु. २५०५/-, *विजयकुमार अंबादास पंदीलवार, नांदेड रु. ३०००/-, *सेंट्रल आर्टस्, मुंबई ४०० ००९ यांजकडून कै. गौरव दिनेश साळुंखे यांच्या स्मरणार्थ रुपये ११०१०/-, *एम. बी. भिडे, मुलुंड रु. १००००/-, *शंकर पी. थोरात, ठाणे रु. ५०००/-, *अशोक अनंत फडणीस, माहिम रु. ३००००/-, *स्नेहलता अशोक फडणीस, माहिम रु. २००००/-, *स्नेहल सुहास भिडे, कांदिवली रु. १००१/-, *चारुलता दिलीप भगवते, विलेपार्ले रु. ३०००/-, *विजय कुलकर्णी, शिवाजी पार्क रु. ४०००/-, *आरती आनंद नेने, गोरेगांव रु. १००००/-, *राजश्री मोहन चावक, मुलुंड रु. २००००/-, *स्पॉट डिझायनर्स, अंधेरी रु. १६०००/-, *राजेश देशपांडे, हैदराबाद रु. ९०००/-, *सुरेश विष्णू निघोसकर, अंधेरी रु. ४२०००/-, *प्रकाश मनोहर कानविंदे, बोरिवली रु. २५००/-, *संदीप काशिनाथ सुर्वे, मुलुंड रु. १०००/-, *अंजुमन कुतुबुद्दीन मुल्ला, खार रु. २०००/-, *सरोजीनी अरुण दळवी, चेंबूर रु. ९०००/-, *सुनीता गजानन पई, जोगेश्वरी रु. ११०००/-, *लता आनंद पाटकर, दादर रु. १००००/-, *पार्वती महादेव बने, ठाकूरव्दार यांजकडून कै. महादेव भिकाजी बने यांच्या स्मरणार्थ रु. ५१००/-, *प्रभाकर गोविंद जोशी, ठाणे रु. १००१०/-, *अनघा पडते, भांडुप रु. ५०००/-, *वैशाली नंदकुमार दडकर, वरळी रु. ५०००/-, *विरेंद्र विठ्ठल पत्की, माळशिरस रु. २०००/-, *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. राधाबाई नरहर ढापरे, कै. प्रभा व्दारकानाथ मुम्ळये, कै. जयश्री अरविंद हर्डीकर यांच्या स्मरणार्थ रु. ३४५३/-

(क्रमश:)