फेव्हरेट डेस्टिनेशन: बाली
आवडता ब्रँड :  गुची
आवडती डिश : सुशी
आवडते गॅजेट : आयफोन
आवडता लूक : बोहेमियन
आवडता रंग: नारिंगी
आवडता छंद  : स्वीमिंग
म्ड्रीम रोल: सांगता येणार नाही. पण माझा क्वीनमधला विजयालक्ष्मीचा रोल आवडला
मस्ट ब्युटी अ‍ॅक्सेसरी : ऑरगॅनिक लीप बाम
आवडता नट : लिओनाडरे दी कॅप्रियो
सुट्टीतसुद्धा मस्ट वाटणारी गोष्ट : लीप बाम बाय लिसा हेडन