News Flash

स्लॅम बुक : मधुरा वेलणकर

आवडतं पुस्तक : तोत्तोचान, रारंगढांग आवडती व्यक्ती : माझं अख्खं कुटुंब आवडतं ठिकाण : हिमालय...

| February 21, 2014 01:05 am

आवडतं पुस्तक : तोत्तोचान, रारंगढांग
आवडती व्यक्ती : माझं अख्खं कुटुंब
आवडतं ठिकाण : हिमालय
आवडती डिश : मी स्वत केलेले बोंबील फ्राय
आवडतं गॅझेट : मोबाइल
आवडता ब्रॅण्ड : व्हिक्टोरिया सिक्रेट
आवडती सोशल साइट : घरात बसून सोशली अ‍ॅक्टिव्हेट असण्यापेक्षा बाहेर पडून सोशली लोकांना भेटायला आवडतं
आवडतं वेअर : परंपरेनं- साडी, कम्फर्टेबल- चुणीदार-कुर्ता
आवडता छंद : भटकंती करताना जुनी गाणी ऐकणं
आवडता कलाकार : अमिताभ बच्चन  
आवडतं नाटक : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस
आवडता ऋतू : पावसाळा
आवडता रंग : व्हाइट
आवडता चित्रपट : हापूस,
चिल्ड्रन ऑफ हेवन
आवडतं गाणं : लता मंगेशकरांची
सगळी गाणी
ड्रीम रोल : मी करेन तो प्रत्येक रोल माझ्यासाठी ड्रीम रोल असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:05 am

Web Title: slam book madhura velankar
टॅग : Girls,Ladies,Reading
Next Stories
1 खावे त्यांच्या देशा : भटक्या संस्कृतीची चवदार खाद्ययात्रा (मंगोलिया २)
2 खाऊचा कट्टा : ‘भारती विद्यापीठ’चा उत्साही खाऊ अड्डा
3 व्हिवा दिवा : निताशा देशमुख
Just Now!
X