क्लिक

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही…


महाबळेश्वरजवळचं हे उतवेश्वर मंदिर. परिसरातला चांगला फॅमिली जंगल ट्रेक आहे. तापोळ्यावरून कोयना धरण क्रॉस करून चालत येथे जाता येतं. निकॉन डी-९० वर काढलेला हा क्लिक. – सुस्मित पाटील, मुंबई

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Click