कॉलेजमधल्या हॅपनिंगची माहिती तुम्हाला असते का? लेटेस्ट फॅशन, लेटेस्ट ट्रेंड्स तुम्हाला माहिती असतात का? एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये तुमचा सहभाग असतो का? यंगिस्तानच्या जगातल्या या सगळ्या खबरा आमच्याबरोबर शेअर करायला तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा टीमच्या रिपोर्टर होऊ  शकता.  ‘व्हिवा’मधून आम्ही तुमच्या लेखांना प्रसिद्धी देऊ . व्हिवा रिपोर्टिग टीमच्या मेंबर होऊ  इच्छित असाल तर आम्हाला तुमची माहिती, फोन नंबर आणि पत्त्यासह पाठवा. सोबत तुम्हाला व्हिवा टीम मेंबर व्हायला का आवडेल तेही २०० शब्दात लिहून पाठवा.  आमचा ईमेल आयडी – viva@expressindia.com  सब्जेक्टलाईनमध्ये
व्हिवा रिपोर्टिग टीमअसं जरूर लिहा. टपाल पाठवायचं असल्यास पत्ता – लोकसत्ता (व्हिवा पुरवणी संपादकीय विभाग), ईएल १३८,टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०