
दिवाळीतला भाऊबिजेचा दिवस ही सगळ्या बहिणींसाठी एक पर्वणीच असते.


एका फेसबुक मित्राच्या वॉलवर पोस्ट दिसली, ‘माझ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. उर्वी भले शाब्बास’.

नेहमीपेक्षा वेगळ्या संगीतप्रकारात उत्तमता साधणारी तरुण कलाकार म्हणून आज पूजाकडे बघितलं जातं.

फिटनेससाठी नियमित जिममध्ये व्यायाम करणे आणि शक्य होईल त्या वेळी मोकळ्या हवेत चालणे, याला ती प्राधान्य देत असल्याचे सांगते.

प्रा. गिरींच्या संशोधन गटाने म्हैसूर येथील ‘सेंटर फॉर रिन्युएबल एनर्जी अॅण्ड सस्टेनेबल टेक्नॉलॉजी’मध्ये मायक्रोग्रिड उभारले आहेत.

फॅशनच्या इतिहासातील या हिपस्टरचा उगम आणि त्याचे बदलत गेलेले रूप यांचा प्रवास मात्र अचंबित करणारा आहे.

तरुणींवर अरबी मेहेंदीने राज्य केलं आहे, तसंच राज्य हे अरबी पदार्थ खवय्यांच्या जिभेवर करत आहेत.



मूल जेव्हा लहान असतं तेव्हा, मुलगा असो किंवा मुलगी भातुकलीचा खेळ त्यांनी कधी ना कधी खेळलेलाच असतो.

हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याने अमोलला कस्टमर्स चॉइसचा योग्य अंदाज होता.

सध्या बीएसएनएलची अवस्था इतकी वाईट आहे की, जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेतील खासदारांनाही ही कंपनी नकोशी झाली आहे.