
आत्ता मी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून ईबुक वाचतो आहे. या ग्रंथालयाचा वापर खूप केला जातो.

आत्ता मी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून ईबुक वाचतो आहे. या ग्रंथालयाचा वापर खूप केला जातो.

रेड कार्पेटवर अवतरणारे दागिने हेदेखील जास्त बोल्ड असतात. त्यामुळे त्याप्रमाणे मेकअप आणि आऊ टफिट्सही तयार केले जातात.

पश्चिम आशियाई खाद्यसंस्कृती आजच नाही तर १५२६ पासून आपल्या भारतातल्या खाद्यसंस्कृतीत शामिल झाली आहे.


जेमी, मरी, ग्रेटा, रिद्धिमा आणि अशा अनेक तरुण मुली आज आपल्या पृथ्वीसाठी न थकता, न घाबरता झटत आहेत.


नकुलने जरी मनाविरुद्ध नोकरी केली असली तरीही त्याने ती आठ वर्ष सातत्याने निभावली

भारतीय समाज जुगाराकडे कुप्रथा म्हणून पाहात असला तरी, ही संकल्पना हजारो वर्षांपासून भारतात घट्ट रुजली आहे.

फिटनेस म्हणजे ४ दिवस किंवा काही दिवस व्यायाम केला म्हणजे झाले, असं होत नाही.

अवघ्या अठरा वर्षांच्या मुलावर विश्वास दाखवून त्याला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देणं, ही मोठी गोष्ट होती.

सेम पॅशन असलेल्या या डिझायनर जोडीने २० वर्षांपूर्वी एकत्र काम करायला सुरुवात केली होती.

कामात व्यग्र राहणे, सतत पुढे चालत राहणे आणि प्रगतीचा विचार करत राहणे हाच यासाठी एकमेव उपाय आहे.