
सायकलचे पॅडल मारतामारता गेल्या काही वर्षांचा प्रवास एखाद्या चित्रपटाची रिळं उलगडावी तसा उलगडू लागला.

सायकलचे पॅडल मारतामारता गेल्या काही वर्षांचा प्रवास एखाद्या चित्रपटाची रिळं उलगडावी तसा उलगडू लागला.

आधुनिक विचार, आधुनिक डिझाइन्स आणि त्याला पारंपरिक कलेची जोड देत वर्षांनुवर्षे फॅशनइंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभा असलेला डिझाइनर म्हणजे तरुण ताहिलियानी.




शाळेतून कॉलेजमध्ये जाताना सायन्स किंवा कॉमर्स घ्यायचं नाही आणि आर्ट्सलाच जायचं यावर मानसी ठाम होती.



मुंबईत भरलेल्या एका शैक्षणिक मेळाव्यात ‘युनिव्हर्सिटी ऑफ टास्मानिया’तील अभ्यासक्रमाविषयी कळलं. हे विद्यापीठ संशोधनाच्या प्रांतात अव्वल दर्जाचं आहे.

जगातील मोठमोठय़ा देशांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ओळखल्या जातात.

मला नेहमीच मराठी खाद्यपदार्थाची ओळख करून द्यायला आणि ते इतरांना खिलवायला आवडते.

भारतात नावाजल्या जाणाऱ्या फॅशनसोहोळ्यांमधलं एक मुख्य नाव म्हणजे ‘लॅक्मे फॅशनवीक’!