
ऑगस्ट महिन्याच्या शेफखान्यात इंडियन लॉस्ट रेसिपीजची लज्जत अनुभवायला मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या शेफखान्यात इंडियन लॉस्ट रेसिपीजची लज्जत अनुभवायला मिळणार आहे.

गेल्या दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगतीचा घेतलेला धावता आढावा

जगातील सर्वात तरुण देश असे बिरुद मिरवणारा भारत आज २०२० च्या उंबरठय़ावर आहे.

गेल्या दशकभरातील भारतीय क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा

‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेबरोबर काही महिन्यांपूर्वी ‘मिस्टर इंडिया’ ही सुद्धा स्पर्धा झाली.

जो युवक या भारताला महासत्ता करू शकतो, त्या युवकासाठी आपण काय करतोय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

भारत हा महासत्ता होणार म्हणजे काय होणार? २०२० सालापर्यंत भारत जगातील आणखी एक महासत्ता म्हणून उदयास आलेला असेल काय?

आपल्याकडे प्राचीन, समृद्ध अशी वस्त्रपरंपरा आहे, ज्याचे प्रतिबिंब आजही केवळ देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय फॅशनमध्येही उमटते आहे.


महाराष्ट्राबाहेर थोडंसं दक्षिणेकडे लक्ष दिलं तर पावसाळ्यातील ट्रेकिंगचे उत्तम पर्याय सापडतात.

रेनकोटप्रमाणे छत्र्यांमध्येही छोटे छोटे बदल करत नवीन काही ना काही बाजारात उपलब्ध झालं आहे.

‘सॉक्सोहॉलिक’ हे खरं तर त्याच्या ब्रॅण्डचं नाव आहे. नावावरून जे वाटतं त्याच वस्तूचा हा ब्रॅण्ड आहे, अर्थात सॉक्सचा!