कॉलेजमधल्या हॅपनिंगची माहिती तुम्हाला असते का? लेटेस्ट फॅशन, लेटेस्ट ट्रेंड्स तुम्हाला माहिती असतात का? एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्ये तुमचा सहभाग असतो का? यंगिस्तानच्या जगातल्या या सगळ्या खबरा आमच्याबरोबर शेअर करायला तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा टीमच्या रिपोर्टर होऊ शकता. व्हिवामधून आम्ही तुमच्या लेखांना प्रसिद्धी देऊ. व्हिवा रिपोर्टिग टीमच्या मेंबर होऊ इच्छित असाल तर आम्हाला तुमची माहिती, फोन नंबर आणि सोबत तुम्हाला आमच्या टीम मेंबर व्हायला का आवडेल तेही एकूण २०० शब्दात लिहून पाठवा. त्यासाठीचा इमेल आयडी.. viva@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
व्हिवा रिपोर्टिग टीम
कॉलेजमधल्या हॅपनिंगची माहिती तुम्हाला असते का? लेटेस्ट फॅशन, लेटेस्ट ट्रेंड्स तुम्हाला माहिती असतात का? एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्ये तुमचा सहभाग असतो का?

First published on: 12-07-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva reporting team