News Flash

रा. स्व. संघाचे प्रचारक मधुकरराव जोशी यांचे निधन

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुकरराव नरसिंह जोशी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मधुकरराव मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. त्यांनी शिशू वयापासून

| July 8, 2013 01:50 am

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुकरराव नरसिंह जोशी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मधुकरराव मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. त्यांनी शिशू वयापासून स्वयंसेवक असून रा. स्व. संघाचे ते प्रचारक होते. गेली सहा वर्षे देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. संघाचा कणा असलेला कार्यकर्ता, कार्यपद्धती यावर त्यांचे सखोल चिंतन होते. पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडय़ातून मोठय़ा संख्येने संघ कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 1:50 am

Web Title: rss follower madhukarrao joshi is no more
टॅग : Aurangabad
Next Stories
1 ठिबकचे पावणेचार कोटी केंद्राकडे प्रलंबित
2 फळे-पालेभाज्या वर्षभर टिकविणारे यंत्र
3 राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी ३० हजार कोटींचा प्रस्ताव
Just Now!
X