वीज पडल्याने सोमवारी गिरगाव (ता.पन्हाळा) येथे एकाचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. भिकाजी बाळू मेढे (वय ५८) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. तर रेखा नारायण पाटील (वय ४०) या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मंगल भाऊसाहेब पवार (वय ४०, रा.चन्नेकुप्पी, ता.गडिहग्लज) ही महिला अंगावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
वीज पडून कोल्हापुरात एक ठार, एक जखमी
वीज पडल्याने सोमवारी गिरगाव (ता.पन्हाळा) येथे एकाचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. भिकाजी बाळू मेढे (वय ५८) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले.
First published on: 04-06-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 died 1 injured in lightning to strikes in kolhapur