जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करून जि. प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ग्रामरोजगार सेवकांचे झालेल्या कामाचे थकीत मानधन त्वरित देणे, कामावरून बेकायदा कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्याचे आदेश देणे, पूर्णकालीन क र्मचारी मानून दरमहाचे इतर राज्याप्रमाणे वेतन निश्चित करणे आदी विविध १६ मागण्या केल्या आहेत. धरणे आंदोलनात शंभरावर मंडळींचा सहभाग होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे धरणे
जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करून जि. प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांचे झालेल्या कामाचे थकीत मानधन त्वरित देणे, कामावरून बेकायदा कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्याचे आदेश देणे, पूर्णकालीन क र्मचारी मानून दरमहाचे इतर राज्याप्रमाणे वेतन निश्चित करणे आदी विविध १६ मागण्या केल्या आहेत. धरणे आंदोलनात शंभरावर मंडळींचा सहभाग होता.
First published on: 11-01-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andolan by village employment seva assocation