येथील तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील बोडस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. श्री संताजी जगनाडे महाराज सेवा मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – वासुदेव शेडगे ९३२१०४१८९४.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2013 रोजी प्रकाशित
तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन
येथील तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील बोडस सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. श्री संताजी जगनाडे महाराज सेवा मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
First published on: 17-01-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annual day of teli caste