बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी येथे अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने फेरी काढण्यात आली.
फेरीत उपस्थितीत असलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन समाजातील पहिले क्रीडा शिक्षक पुण्याचे लहुजी वस्ताद पुणे यांनाही अभिवादन केले. प्रास्तविक अविनाश आहेर यांनी केले. फेरीची संकल्पना राहुल तुपलोंढे यांनी मांडली. शिवाजी रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या या फेरीत सम्राट बळीराजा व लहुजी वस्ताद यांचे देखावे, फाळ-नांगर होते. उपस्थितांकडून घोषणा देण्यात येत होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
बळीराजा अभिवादन फेरी
बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी येथे अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने फेरी काढण्यात आली. फेरीत उपस्थितीत असलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बहुजन समाजातील पहिले क्रीडा शिक्षक पुण्याचे लहुजी वस्ताद पुणे यांनाही अभिवादन केले.
First published on: 16-11-2012 at 06:52 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baliraja abhivadan feri