दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असलेल्या ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाचे आयोजन सायन-धारावी येथे करण्यात आले होते.
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
सायन- धारावी परिसरात झालेल्या या कार्यक्रमा अंर्तगत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात विविध विषयांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन शिबिरानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रा. वर्षां गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता यशस्वी भव’ ही पुस्तिका देण्यात आली. या विभागातील विद्यार्थाच्या उज्ज्वल भवितव्य घडावे यासाठी प्रा. गायकवाड विशेष परिश्रम घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाला सायन-धारावीत उत्स्फूर्त प्रतिसाद
दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असलेल्या ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाचे आयोजन सायन-धारावी येथे करण्यात आले होते. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
First published on: 14-02-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great responce from sion dharavi for loksatta yashvibhava project