सेवानिवृत्त प्राचार्य मनोहर ताम्हणकर लिखित ‘बाळासाहेब ठाकरे’ या पुस्तिकेचे प्रकाशन विद्याविहार, प्रतापनगरातील ज्येष्ठ नागरिक मंच येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे एस.एस. उमाठे यांनी लेखकाच्या विविध छंदाचे कौतुक केले. याप्रसंगी मनोहर ताम्हणकर, के.डी. दाभोळकर, प्रकाश फिरके यांनी भजने सादर केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘बाळासाहेब ठाकरे’ पुस्तिकेचे प्रकाशन
सेवानिवृत्त प्राचार्य मनोहर ताम्हणकर लिखित ‘बाळासाहेब ठाकरे’ या पुस्तिकेचे प्रकाशन विद्याविहार, प्रतापनगरातील ज्येष्ठ नागरिक मंच येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे एस.एस. उमाठे यांनी लेखकाच्या विविध छंदाचे कौतुक केले. याप्रसंगी मनोहर ताम्हणकर, के.डी. दाभोळकर, प्रकाश फिरके यांनी भजने सादर केली.
First published on: 04-12-2012 at 02:49 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of book on balasaheb