टोइंग व्हॅन जाळून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भाजपा आमदार प्रकाश मेहता यांच्यासह १६ जणांना अटक केली. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी घाटकोपर येथे पोलिसांच्या टोइंग व्हॅनची धडक लागल्याने कीर्ती मेहता यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आंदोलनात पोलिसांची टोइंग व्हॅन जाळण्यात आली होती. त्या प्रकरणी मेहता यांच्यासह काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा व भाजपाचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनाही अटक करण्यात आली होती. न्यायालयात नंतर या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
प्रकाश मेहता यांना अटक
टोइंग व्हॅन जाळून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भाजपा आमदार प्रकाश मेहता यांच्यासह १६ जणांना अटक केली. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी घाटकोपर येथे पोलिसांच्या टोइंग व्हॅनची धडक लागल्याने कीर्ती मेहता यांचा मृत्यू झाला होता.
First published on: 28-11-2012 at 11:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash meheta got arrested