पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. अशोक कुकडे यांनी लिहिलेल्या ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या
पुस्तकाला ‘ना. ह. आपटे पुरस्कार’ तर, विजय शिंदे यांनी अनुवादित केलेल्या ‘ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या
किनाऱ्याने’ या पुस्तकाला ‘ना. के. बेहरे पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ग्रंथालयाच्या केशव सभागृहामध्ये बुधवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे आपटे, बेहरे पुरस्कार जाहीर
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. अशोक कुकडे यांनी लिहिलेल्या ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाला ‘ना. ह. आपटे पुरस्कार’ तर, विजय शिंदे यांनी अनुवादित केलेल्या ‘ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या पुस्तकाला ‘ना. के. बेहरे पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
First published on: 23-11-2012 at 02:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune marathi laibrary announce apte and behare award