औरंगाबाद येथे ४ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या आंतरजिल्हा व ७४ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी दिली.
निवड झालेला संघ पुढील प्रमाणे पुरुष गट-हर्षल पवार, धनंजय बर्वे, ओंकार जोग, युथ मुले- सव्र्हेश चंद्रात्रे, धनंजय बर्वे, पुरुषोत्तम आहेर, पुनीत देसाई, उपकनिष्ठ गट- अर्चित भडकमकर, विरेन पटेल, तनुज कुशारे, अर्चित कुलकर्णी, मुलींचा कनिष्ठ गट-श्वेता कुलकर्णी, रुचिता ठाकूर, ईशा पाठक, अनुजा निंबाळकर , उपकनिष्ठ गट- ईर्षां पाठक, दीपा भुजबळ, सई वाळिंबे, कॅडेट गट-साक्षी अफजलपूरकर, अनुजा झंवर, साक्षी कासलीवाल, सौमित देशपांडे, स्वर कुलकर्णी, विघ्नेश घोलप यांची निवड झाली. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान, संघाचे सराव शिबीर शेखर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर
औरंगाबाद येथे ४ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या आंतरजिल्हा व ७४ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी दिली.
First published on: 23-11-2012 at 11:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State table tennies team announced for tennies competition