उद्याची आशा प्रज्वलित करणारा, रोजच्या लढण्याला आश्वस्त करणारा. नित्यनवे चैतन्य जागविणारा आणि मनाला उभारी देणारा.. अस्ताकडे चाललेल्या तेजोनिधीच्या संधिप्रकाशात उजळलेला आसमंत. गुरुवारची संध्याकाळ अशी ‘मनमोहक’ सजली होती.