पुण्यात सोमवारी सकाळी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आणि सारे जनजीवनच बदलून गेले. ऐन दिवाळीत थंडीने दडी मारल्यानंतर आता थंडी पसरली. त्यामुळे पुणे वेधशाळेत ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पाषाण येथे पारा ८.५ अंशांवर, तर लोहगाव येथे ११ अंशांवर स्थिरावला.. त्याचा परिणाम म्हणून सायंकाळच्या वेळी वाहनचालकांच्या डोक्यावर कानटोप्या आल्या. त्याच वेळी मुलांनी मात्र उबदार कानटोप्या घालून आईस्क्रिम खाण्याचा आनंद लुटला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
गारठा ७.९ अंशांचा..
पुण्यात सोमवारी सकाळी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आणि सारे जनजीवनच बदलून गेले. ऐन दिवाळीत थंडीने दडी मारल्यानंतर आता थंडी पसरली. त्यामुळे पुणे वेधशाळेत ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

First published on: 20-11-2012 at 03:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter 7 9 degree