
दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं.

दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं.

‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस.

किशोरचं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच घडवून देवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं.

अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं.

आणि जेव्हा मी ‘नीलकमल’च्या शूटिंगच्या वेळी मधुबालाला पाहिलं.. आणि पाहतच राहिलो

अत्यंत गरीब परिस्थितीतून अतिशय कष्टानं वर आलेले सुशीलजी म्हणजे ‘उत्तम कष्टांना उत्तमच फळं येतात’ या उक्तीचा नमुना.

काही माणसं एकमेकांसाठीच जन्माला आलेली असतात, पण ती एकत्र राहू शकत नाहीत असा काहीसा दैवदुर्विलास असतो.


मी गेलेल्या दिवसांविषयी गळे काढणारा माणूस नाही. मला ते आवडतही नाही.

मी जिने चढून आमच्या घरी चाललो होतो, तोच एक माणूस जिने उतरून खाली येत होता.

परवा मी लोणावळ्याला मोटारीने चाललो होतो. कार भराभरा मार्गक्रमण करत होती.
