(लघवी करताना जळजळ होणे)
असे का होते?
उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर लघवीचे प्रमाणही कमी होते. त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होतो.
इतर काळजी काय घ्यावी?
* तिखट व खारट पदार्थ खाणे टाळावे.
*उन्हात फिरणे टाळावे.
यावर उपाय काय?
*चंदनाचे खोड उगाळून त्याचा अर्धा चमचा गंध थंड पाण्यात घालून प्यावा. त्रास असेपर्यंत दररोज असे करावे.
*भरपूर पाणी प्यावे. विशेषत: वाळा घातलेले पाणी जरूर घ्यावे.
*त्याचबरोबर उसाचा रस, नारळीचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत अशी सरबते प्यावीत.
*आहारात कलिंगड, द्राक्षे, आंबा अशी फळे तसेच, काकडीचा समावेश करावा.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन