आमचा गणपती निसर्गस्नेही आणि तुमचा?

नियम आणि अटी
स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागांत घेण्यात येणार असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत.

स्पर्धेसाठी ५” बाय ७” आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’ कार्यालयामध्ये रविवार, २७ सप्टेंबर २०१५, सायं. ६ वा. पर्यंत मिळणे आवश्यक आहे.

छायाचित्र व माहिती पोस्ट/कुरिअर किंवा loksatta.ecoganesha@gmail.com वर पाठवू शकता. (उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.)

गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. (प्लास्टिक व थर्माकोलचा वापर नसावा.)

स्पर्धेसाठी पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये गणेशमूर्ती, मखर इत्यादींची सजावट परीक्षकांना स्पष्ट दिसली पाहिजे. छायाचित्रे तीनही बाजूने वेगवेगळी घ्यावीत.

प्रत्येक छायाचित्रांच्या सोबत स्पर्धकाचे नाव, घरचा पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल सोबत सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहिती व स्पर्धेचे छायाचित्र पाठविण्यासाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयांमध्ये संपर्क करा

मुंबई: ‘लोकसत्ता’ ब्रण्ड विभाग एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट, दू. क्र. ६७४४०३६९.

ठाणे: लोकसत्ता, कुसुमांजली २ रा मजला, गोखले रोड, नौपाडा, दू. क्र. २५३९९६०७.

नाशिक: वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, मो. क्र. ९४२२२४५०६५.

पुणे: रोहित कुलकर्णी, दि इंडियन एक्स्प्रेस लि. ‘‘एक्स्प्रेस हाऊस’’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजी नगर, दू. क्र. ०२०-६७२४१०००.

औरंगाबाद: मुकुंद कानिटकर, १०३ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद-४३१००१, दू. क्र-(०२४०)-२३४६३०३.

अहमदनगर: संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर-४१४००१, मो. ०९९२२४००९८१.

नागपूर: ज्ञानेश्वर महाले, वितरण विभाग, १९, ग्रेट नाग रोड, उंट खाना, वैद्यनाथ क्वेअर जवळ, नागपूर – दू. क्र (०७१२) २७०६९२३१ / २७०६९९७.