महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) तिसरा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणी ताज्या करणा-या लोकसत्तातील काही वेचक लेखांचा संग्रह..