scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

या सर्व प्रकरणांत भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (फोटो- प्रतिकात्मक छायाचित्र)
नागपूर परिमंडळात चार हजारावर वीजचोऱ्या; ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात काय आहे स्थिती माहितीये…?

महावितरणने पकडलेल्या वीज चोऱ्यांमध्ये वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २ हजार २४ प्रकरणे, वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या १ हजार ६९२ प्रकरणांसह इतर प्रकरणांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या अटकेच्या दाव्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे.
“मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”

महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

संजय राऊत यांची एकनाथ शिंदेवर टीका
संजय राऊत यांचं वक्तव्य, “एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत”

शिर्डी या ठिकाणी संजय राऊत यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो-संग्रहित छायाचित्र)
देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील महायुतीच्या सभेतून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शरद पवार म्हणाले, “राज्यात हाती काही येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते सभा घेत आहेत!”

“असली पिक्चर अभी बाकी है,” देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले? (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
“असली पिक्चर अभी बाकी है,” देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

ही देशाची निवडणूक असून देशाचा नेता निवडायचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. ‘असली पिक्चर अभी बाकी है.’ होय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा येथील सभेत म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-देवेंद्र फडणवीस फेसबुक पेज)
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ज्यांचा एकही व्यक्ती निवडून…”

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (फोटो-संग्रहित छायाचित्र)
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “गद्दारी झाली नसती तर…”

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली.

लोकसभा निवडणूक २०२४ लेटेस्ट न्यूज अपडेट्स (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Video: महाराष्ट्रातील पाच दिग्गज नेते आणि लोकसभेची कसोटी…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

2024 Lok Sabha Election: महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काय निकाल लागतील याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या